Complaint against Shrubhrah Engineering pvt ltd
Mayur
Aurangabad · filed 1mo ago
Type
Refund Denied
Place
Aurangabad Maharashtra
Published
30 September 2026
Complaint Details
मी जिथ काम करत होते ती कंपनी ३ व २ महिने लेट करत होती माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी ती कंपनी सोडली आणि सोडायच्या पहिले एक महिना पूर्ण नोटी दिला आणि त्या कंपनीत पीएफबीएफ काही नाही एसएससी पण नाही ट्रान्सपोर्ट पण नाहीत्या कंपनीने मला ऑफर लेटर दिलं नाही जॉइनिंग लेटर पण दिलं नाही तरी मी एक महिना नोटीस पिरेड वर काम केलं तर माझी महिन्याची पेमेंट त्यांनी 25000 द्यायला होती ते मी मला ती फक्त 19381 दिल तिचे पैसे दिलेच नाही आणि मी तीन हजार रुपये ऍडव्हान्स घेतले होते ते कापून माझी खरी पेमेंट 22000 व्हायला होते पण त्यांनी माझी 19381 केली
No comments yet. Be the first to share your experience or advice.
This is a consumer-submitted allegation and has not been independently verified by Legal Connect India Service LLP. If you are the named business and wish to respond or request a review, contact helpdesk@legalconnect.help.
Free legal guides related to this complaint — the law, what you can claim, and the process.